Pratibha patil wikipedia in marathi
Pratibha Patil - Wikipedia
प्रतिभा पाटिल - विकिपीडिया.
प्रतिभा पाटील
प्रतिभा देवीसिंह पाटील (डिसेंबर १९, इ.स. १९३४ - हयात) या भारताच्या १२ व्या राष्ट्रपती होत्या. त्यांनी इ.स.
Pratibha patil wikipedia in marathi
२००७ ते इ.स. २०१२ मध्ये राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळली होती. भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला होत्या.
प्रतिभा पाटील यांनी आपल्या जीवनाची सुरुवात समाजकार्याने केली व नंतर गांधीवादी विचारामुळे सक्रीय राजकारणात सहभागी झाल्या.
राष्ट्रपती होण्यापूर्वी त्या राजस्थानच्या १६व्या राज्यपाल व प्रथम महिला राजस्थान राज्यपाल होत्या.
See full list on majhimarathi.com
तत्पूर्वी त्या राज्यसभेच्या उपसभापती व इ.स. १९६२ ते इ.स. १९८५ दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार व विविध खाताच्या मंत्री होत्या.
राजकीय जीवन
[संपादन]- १९६७ पासून ते १९८५ पर्यंत प्रतिभा पाटील मुक्ताईनगर तालुक्याच्या आमदार राहून त्यांनी मुक्ताईनगर (तेव्हाचे एदलाबाद)चे प्रतिनिधित्व महाराष्ट्र विधानसभेत केले.
See full list on majhimarathi.com
नंतर पाटील या अमरावतीतून भारतीय लोकसभेत खासदार राहिल्या. प्रतिभा पाटील राजस्थानच्या गव्हर्नर सुद्धा राहिल्या
२००७ मध्ये त्यांची भारताच्या राष्ट्रपदी निवड झाली. त्या भारताच्या इतिहासातील प्रथम महिला